• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
khandeshdoot.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • धुळे-नंदुरबार
  • राजकारण
  • संपादकीय
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • नोकरी
    • ब्रेकिंग
    • राशी-भविष्य
    • शैक्षणिक
    • सामाजिक
  • Home Page Sample
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • धुळे-नंदुरबार
  • राजकारण
  • संपादकीय
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • नोकरी
    • ब्रेकिंग
    • राशी-भविष्य
    • शैक्षणिक
    • सामाजिक
  • Home Page Sample
No Result
View All Result
khandeshdoot.com
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

धरणगाव नूतन सोसायटीचे माजी व्हाईस चेअरमन वामन बिऱ्हाडे यांचे निधन

पार्थिवावर गुरुवारी होणार अंत्यसंस्कार !

खान्देशदूत by खान्देशदूत
April 29, 2026
in जळगाव जिल्हा
0
धरणगाव नूतन सोसायटीचे माजी व्हाईस चेअरमन वामन बिऱ्हाडे यांचे निधन
0
SHARES
16
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव, प्रतिनिधी – येथील रहिवासी आणि नूतन सोसायटीचे माजी व्हाईस चेअरमन वामन बाजीराव बिऱ्हाडे यांचे आज, २९ एप्रिल (बुधवार) रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या निधनाने धरणगाव परिसरासह बिऱ्हाडे परिवारावर शोककळा पसरली आहे.

​स्व. वामन बिऱ्हाडे यांनी नूतन सोसायटीचे व्हाईस चेअरमन म्हणून सामाजिक आणि सहकार क्षेत्रात मोलाचे योगदान दिले होते. त्यांच्या पश्चात तीन मुले राजेंद्र बिऱ्हाडे, शामकांत बिऱ्हाडे, प्रल्हाद बिऱ्हाडे, सूना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.

​गुरूवारी अंत्ययात्रा

​बिऱ्हाडे परिवाराने दिलेल्या माहितीनुसार, स्व. वामन बिऱ्हाडे यांची अंत्ययात्रा उद्या गुरुवार, दिनांक ३० एप्रिल २०२६ रोजी सकाळी ठीक १०:०० वाजता निघणार आहे. धरणगाव पोलीस स्टेशनच्या मागे असलेल्या त्यांच्या राहत्या घरापासून अंत्ययात्रेला सुरुवात होईल. मार्केट कमिटी स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार होणार आहेत.

Previous Post

धरणगाव तहसीलदारांना ‘गो सन्मान’ अभियानाचे निवेदन

Next Post

धरणगावात क्रूझरचा भीषण अपघात : नववधूसह तिघांचा करुण अंत

खान्देशदूत

खान्देशदूत

Next Post
धरणगावात क्रूझरचा भीषण अपघात : नववधूसह तिघांचा करुण अंत

धरणगावात क्रूझरचा भीषण अपघात : नववधूसह तिघांचा करुण अंत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent News

धरणगाव तालुक्यात तात्काळ दुष्काळ जाहीर करा…!

धरणगाव तालुक्यात तात्काळ दुष्काळ जाहीर करा…!

September 4, 2026
धुळे शहराला एशियन शॉर्ट ट्रॅक ट्रॉफीमध्ये सुवर्णपदक

धुळे शहराला एशियन शॉर्ट ट्रॅक ट्रॉफीमध्ये सुवर्णपदक

August 28, 2026
जळगावच्या औद्योगिक विकासाला ‘बुस्टर डोस’

जळगावच्या औद्योगिक विकासाला ‘बुस्टर डोस’

August 25, 2026
धरणगाव महाविद्यालयाचे कर्मचारी संजय तोडेंचा गौरव

धरणगाव महाविद्यालयाचे कर्मचारी संजय तोडेंचा गौरव

August 22, 2026
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Call us: +1 234 JEG THEME

© 2025-26 Khandeshdoot Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

No Result
View All Result

© 2025-26 Khandeshdoot Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914