• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
khandeshdoot.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • धुळे-नंदुरबार
  • राजकारण
  • संपादकीय
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • नोकरी
    • ब्रेकिंग
    • राशी-भविष्य
    • शैक्षणिक
    • सामाजिक
  • Home Page Sample
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • धुळे-नंदुरबार
  • राजकारण
  • संपादकीय
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • नोकरी
    • ब्रेकिंग
    • राशी-भविष्य
    • शैक्षणिक
    • सामाजिक
  • Home Page Sample
No Result
View All Result
khandeshdoot.com
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांची धरणगाव शिवसेना कार्यालयाला सदिच्छा भेट

महिला आघाडी व नगरसेविकांनी केले जंगी स्वागत

खान्देशदूत by खान्देशदूत
June 6, 2026
in जळगाव जिल्हा
0
खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांची धरणगाव शिवसेना कार्यालयाला सदिच्छा भेट
0
SHARES
51
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव, प्रतिनिधी – जळगाव जिल्हा दौऱ्यावर असलेले शिवसेना नेते व खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी आज सायंकाळी धरणगाव येथे शिवसेना शहर शाखा कार्यालय आणि ‘डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन’च्या कार्यालयाला धावती भेट दिली.

अमळनेर येथील दौरा आटोपून पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्यासोबत परतत असताना त्यांनी ही भेट घेतली. या प्रसंगी धरणगाव शिवसेना महिला आघाडी आणि महिला नगरसेविकांनी त्यांचे उत्साहात स्वागत केले.

​खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे धरणगाव शहरात आगमन होताच शिवसेनेच्या वतीने त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी शहरात आणि तालुक्यात आगामी काळात करावयाच्या पक्ष बांधणी संदर्भात त्यांनी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी सविस्तर चर्चा केली. तसेच सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी तत्पर राहण्याचे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले.

​या सदिच्छा भेटीदरम्यान धरणगाव शहरातील व तालुक्यातील शिवसेनेचे वरिष्ठ पदाधिकारी, शिवसेना महिला आघाडी प्रमुख, महिला नगरसेविका, सर्व नवनिर्वाचित नगरसेवक आणि कार्यकर्त्यांनी खासदार डॉ. शिंदे यांची भेट घेऊन त्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.

​या प्रसंगी पालकमंत्री ना. गुलाबरावजी पाटील यांच्यासह शिवसेनेचे धरणगाव तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी, युवासेनेचे कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते. खासदार डॉ. शिंदे यांच्या या भेटीमुळे स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह पाहायला मिळाला.

Previous Post

शासकीय कार्यालयांत आता जेवणाची वेळ निश्चित

Next Post

सुनेत्रा पवारांच्या रिक्त जागेसाठी राजेंद्र जैन यांना संधी

खान्देशदूत

खान्देशदूत

Next Post
सुनेत्रा पवारांच्या रिक्त जागेसाठी राजेंद्र जैन यांना संधी

सुनेत्रा पवारांच्या रिक्त जागेसाठी राजेंद्र जैन यांना संधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent News

मुलांना औताला जुंपणाऱ्या बापाचे अश्रू पुसत अशोकभाऊंनी सुपूर्द केली बैलजोडी…!

मुलांना औताला जुंपणाऱ्या बापाचे अश्रू पुसत अशोकभाऊंनी सुपूर्द केली बैलजोडी…!

June 18, 2026
धरणगाव नुतन विविध कार्यकारी सोसायटीत महिला राज

धरणगाव नुतन विविध कार्यकारी सोसायटीत महिला राज

June 18, 2026
​महात्मा फुले यांच्या द्विशताब्दी वर्षानिमित्त ‘समर्पण संस्थे’चा स्तुत्य उपक्रम

​महात्मा फुले यांच्या द्विशताब्दी वर्षानिमित्त ‘समर्पण संस्थे’चा स्तुत्य उपक्रम

June 18, 2026
‘लाडक्या बहिणीं’साठी आनंदाची बातमी

‘लाडक्या बहिणीं’साठी आनंदाची बातमी

June 16, 2026
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Call us: +1 234 JEG THEME

© 2025-26 Khandeshdoot Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

No Result
View All Result

© 2025-26 Khandeshdoot Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914