• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
khandeshdoot.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • धुळे-नंदुरबार
  • राजकारण
  • संपादकीय
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • नोकरी
    • ब्रेकिंग
    • राशी-भविष्य
    • शैक्षणिक
    • सामाजिक
  • Home Page Sample
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • धुळे-नंदुरबार
  • राजकारण
  • संपादकीय
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • नोकरी
    • ब्रेकिंग
    • राशी-भविष्य
    • शैक्षणिक
    • सामाजिक
  • Home Page Sample
No Result
View All Result
khandeshdoot.com
No Result
View All Result
Home ब्रेकिंग

सुनेत्रा पवारांच्या रिक्त जागेसाठी राजेंद्र जैन यांना संधी

राष्ट्रवादीकडून उमेदवारी जाहीर

खान्देशदूत by खान्देशदूत
June 7, 2026
in ब्रेकिंग
0
सुनेत्रा पवारांच्या रिक्त जागेसाठी राजेंद्र जैन यांना संधी
0
SHARES
18
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मुंबई, प्रतिनिधी – उपमुख्यमंत्री सुनित्रा पवार यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेसाठी माजी आ. राजेंद्र जैन यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी ही घोषणा केली.

राजेंद्र जैन हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एक ज्येष्ठ नेते असून ते हे मूळचे विदर्भातील भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील आहेत. ते राष्ट्रवादी काँग्रेसचे निष्ठावंत नेते असून, त्यांनी यापूर्वी आमदार म्हणूनही काम पाहिले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कमिटीच्या बैठकीत व पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या घोषणेनुसार, आगामी राज्यसभेच्या रिक्त जागेसाठी त्यांचे नाव पक्षाकडून अधिकृतरीत्या निश्चित करण्यात आले आहे. गोंदिया आणि भंडारा पट्ट्यात त्यांची मोठी राजकीय पकड आहे. ते विविध सामाजिक आणि राजकीय कार्यक्रमांच्या माध्यमातून सातत्याने सक्रिय असतात.

Previous Post

खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांची धरणगाव शिवसेना कार्यालयाला सदिच्छा भेट

Next Post

चेक बाऊन्स प्रकरणांवर सर्वोच्च न्यायालयाचे मोठे पाऊल

खान्देशदूत

खान्देशदूत

Next Post
चेक बाऊन्स प्रकरणांवर सर्वोच्च न्यायालयाचे मोठे पाऊल

चेक बाऊन्स प्रकरणांवर सर्वोच्च न्यायालयाचे मोठे पाऊल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent News

धरणगाव तालुक्यात तात्काळ दुष्काळ जाहीर करा…!

धरणगाव तालुक्यात तात्काळ दुष्काळ जाहीर करा…!

September 4, 2026
धुळे शहराला एशियन शॉर्ट ट्रॅक ट्रॉफीमध्ये सुवर्णपदक

धुळे शहराला एशियन शॉर्ट ट्रॅक ट्रॉफीमध्ये सुवर्णपदक

August 28, 2026
जळगावच्या औद्योगिक विकासाला ‘बुस्टर डोस’

जळगावच्या औद्योगिक विकासाला ‘बुस्टर डोस’

August 25, 2026
धरणगाव महाविद्यालयाचे कर्मचारी संजय तोडेंचा गौरव

धरणगाव महाविद्यालयाचे कर्मचारी संजय तोडेंचा गौरव

August 22, 2026
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Call us: +1 234 JEG THEME

© 2025-26 Khandeshdoot Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

No Result
View All Result

© 2025-26 Khandeshdoot Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914