• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
khandeshdoot.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • धुळे-नंदुरबार
  • राजकारण
  • संपादकीय
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • नोकरी
    • ब्रेकिंग
    • राशी-भविष्य
    • शैक्षणिक
    • सामाजिक
  • Home Page Sample
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • धुळे-नंदुरबार
  • राजकारण
  • संपादकीय
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • नोकरी
    • ब्रेकिंग
    • राशी-भविष्य
    • शैक्षणिक
    • सामाजिक
  • Home Page Sample
No Result
View All Result
khandeshdoot.com
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

ऍड. शरद माळी यांना पितृशोक

स्व. रामदास माळी यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार

खान्देशदूत by खान्देशदूत
June 11, 2026
in जळगाव जिल्हा
0
0
SHARES
10
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

​धरणगाव, प्रतिनिधी – येथील रहिवासी आणि ज्येष्ठ नागरिक रामदास सखाराम माळी (आर. एस. माळी) यांचे आज शुक्रवार, दिनांक १२ जून २०२६ रोजी रात्री १२:१५ वाजता राहत्या घरी दुःखद निधन झाले. ते धरणगाव येथील प्रसिद्ध वकील, शिवसेना उपजिल्हाप्रमुख ॲड. शरद रामदास माळी यांचे वडील होत. त्यांच्या पश्चात मुलगा, सून, नातवंडे असा मोठा परिवार आहे.

​रामदास माळी (आर. एस. माळी) हे आपल्या मनमिळाऊ आणि शांत स्वभावासाठी परिसरात परिचित होते. त्यांच्या निधनाने माळी परिवारावर शोककळा पसरली असून धरणगाव परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.

​आज सकाळी १० वाजता अंत्ययात्रा

​त्यांची अंत्ययात्रा आज शुक्रवार, दि. १२ जून २०२६ रोजी सकाळी ठीक १०:०० वाजता त्यांच्या राहत्या घरापासून (महावीर पार्क, धरणगाव, ता. धरणगाव) निघणार आहे. त्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समिती समोरील अमरधाम (स्मशानभूमी) येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.

Previous Post

माजी खा. कै. अण्णासाहेब चुडामण पाटील यांच्या जीवनचरित्राचे शुक्रवारी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन

Next Post

मान्सूनचा प्रवास रेंगाळल्याने बळीराजा चिंतेत

खान्देशदूत

खान्देशदूत

Next Post

मान्सूनचा प्रवास रेंगाळल्याने बळीराजा चिंतेत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent News

मुलांना औताला जुंपणाऱ्या बापाचे अश्रू पुसत अशोकभाऊंनी सुपूर्द केली बैलजोडी…!

मुलांना औताला जुंपणाऱ्या बापाचे अश्रू पुसत अशोकभाऊंनी सुपूर्द केली बैलजोडी…!

June 18, 2026
धरणगाव नुतन विविध कार्यकारी सोसायटीत महिला राज

धरणगाव नुतन विविध कार्यकारी सोसायटीत महिला राज

June 18, 2026
​महात्मा फुले यांच्या द्विशताब्दी वर्षानिमित्त ‘समर्पण संस्थे’चा स्तुत्य उपक्रम

​महात्मा फुले यांच्या द्विशताब्दी वर्षानिमित्त ‘समर्पण संस्थे’चा स्तुत्य उपक्रम

June 18, 2026
‘लाडक्या बहिणीं’साठी आनंदाची बातमी

‘लाडक्या बहिणीं’साठी आनंदाची बातमी

June 16, 2026
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Call us: +1 234 JEG THEME

© 2025-26 Khandeshdoot Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

No Result
View All Result

© 2025-26 Khandeshdoot Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914