• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
khandeshdoot.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • धुळे-नंदुरबार
  • राजकारण
  • संपादकीय
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • नोकरी
    • ब्रेकिंग
    • राशी-भविष्य
    • शैक्षणिक
    • सामाजिक
  • Home Page Sample
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • धुळे-नंदुरबार
  • राजकारण
  • संपादकीय
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • नोकरी
    • ब्रेकिंग
    • राशी-भविष्य
    • शैक्षणिक
    • सामाजिक
  • Home Page Sample
No Result
View All Result
khandeshdoot.com
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

धरणगावात अधिकमास व प्रभात फेरी सांगता निमित्त

सोमवारी काल्याचे कीर्तन व महाप्रसादाचे आयोजन

खान्देशदूत by खान्देशदूत
June 14, 2026
in जळगाव जिल्हा
0
धरणगावात अधिकमास व प्रभात फेरी सांगता निमित्त
0
SHARES
14
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

​धरणगाव (प्रतिनिधी) – येथील सकल हिंदू समाज आणि विविध सामाजिक संस्थांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या अधिकमास व प्रभात फेरीची सांगता मोठ्या उत्साहात होत आहे. या सांगता समारंभाचे औचित्य साधून सोमवार, दिनांक १५ जून २०२६ रोजी सकाळी भव्य ‘काल्याचे कीर्तन’ आणि ‘महाप्रसाद’चे आयोजन करण्यात आले आहे. हा धार्मिक सोहळा धरणगावातील लहान माळी वाडा पंच भवन जवळ येथे संपन्न होणार आहे.

​प्रख्यात कीर्तनकार सुकदेव महाराज शास्त्री यांचे कीर्तन

या सांगता समारंभाचे मुख्य आकर्षण महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार ह.भ.प. सुकदेव महाराज शास्त्री (भवरखेडेकर) हे असणार आहेत. त्यांच्या रसाळ वाणीतून सकाळी ९:०० ते ११:०० या वेळेत ‘काल्याचे कीर्तन’ संपन्न होईल.

​गुणी जनांची संगीत साथ

या कीर्तन सोहळ्याला महाराष्ट्रातील नामवंत कलावंतांची साथ लाभणार आहे. यात ​गायनाचार्य: ह.भ.प. अनिल महाराज (धरणगाव) आणि ह.भ.प. राजेंद्र महाराज (पळसखेडे) हे आपल्या सुश्राव्य गायनाने रंगत वाढवतील. मृदुंगाचार्य ह.भ.प. भागवत महाराज (कामतवाडी) हे पखवाज साथ करतील.

​कीर्तन सात संगत

श्री संत कृपा वारकरी शिक्षण संस्था, धरणगाव येथील बाल गोपाळ व साधक वृंद कीर्तनात साथ देणार आहेत.

​महाप्रसादाचे आयोजन

कीर्तनाची सांगता झाल्यानंतर सकाळी ११:०० ते दुपारी २:०० वाजेपर्यंत उपस्थित सर्व भाविक भक्तांसाठी भव्य महाप्रसादाचे (भंडारा) आयोजन करण्यात आले आहे.

​आयोजक संस्था

या कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन धरणगावातील विविध समाज बांधवांनी एकत्र येऊन केले आहे. यामध्ये प्रामुख्याने धरणगाव येथील माळी समाज पंच मंडळ, पाटील समाज पंच मंडळ, तिळवण तेली समाज पंच मंडळ, मराठे समाज पंच मंडळ यांचा समावेश आहे.

​धरणगाव व परिसरातील तमाम भाविक भक्तांनी या अभूतपूर्व आध्यात्मिक सोहळ्याचा लाभ घ्यावा आणि महाप्रसादाचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन आयोजक मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

Previous Post

धरणगाव येथील सामाजिक कार्यकर्ते बदाम चौधरी यांचे निधन

Next Post

कर्ज माफी नसून कर्जवसुली योजना ; धरणगावात राष्ट्रवादी काँग्रेसचा ‘एल्गार’

खान्देशदूत

खान्देशदूत

Next Post
कर्ज माफी नसून कर्जवसुली योजना ; धरणगावात राष्ट्रवादी काँग्रेसचा ‘एल्गार’

कर्ज माफी नसून कर्जवसुली योजना ; धरणगावात राष्ट्रवादी काँग्रेसचा 'एल्गार'

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent News

मुलांना औताला जुंपणाऱ्या बापाचे अश्रू पुसत अशोकभाऊंनी सुपूर्द केली बैलजोडी…!

मुलांना औताला जुंपणाऱ्या बापाचे अश्रू पुसत अशोकभाऊंनी सुपूर्द केली बैलजोडी…!

June 18, 2026
धरणगाव नुतन विविध कार्यकारी सोसायटीत महिला राज

धरणगाव नुतन विविध कार्यकारी सोसायटीत महिला राज

June 18, 2026
​महात्मा फुले यांच्या द्विशताब्दी वर्षानिमित्त ‘समर्पण संस्थे’चा स्तुत्य उपक्रम

​महात्मा फुले यांच्या द्विशताब्दी वर्षानिमित्त ‘समर्पण संस्थे’चा स्तुत्य उपक्रम

June 18, 2026
‘लाडक्या बहिणीं’साठी आनंदाची बातमी

‘लाडक्या बहिणीं’साठी आनंदाची बातमी

June 16, 2026
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Call us: +1 234 JEG THEME

© 2025-26 Khandeshdoot Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

No Result
View All Result

© 2025-26 Khandeshdoot Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914