• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
khandeshdoot.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • धुळे-नंदुरबार
  • राजकारण
  • संपादकीय
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • नोकरी
    • ब्रेकिंग
    • राशी-भविष्य
    • शैक्षणिक
    • सामाजिक
  • Home Page Sample
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • धुळे-नंदुरबार
  • राजकारण
  • संपादकीय
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • नोकरी
    • ब्रेकिंग
    • राशी-भविष्य
    • शैक्षणिक
    • सामाजिक
  • Home Page Sample
No Result
View All Result
khandeshdoot.com
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

धरणगाव येथील सामाजिक कार्यकर्ते बदाम चौधरी यांचे निधन

आज अंत्ययात्रा

खान्देशदूत by खान्देशदूत
June 14, 2026
in जळगाव जिल्हा
0
धरणगाव येथील सामाजिक कार्यकर्ते बदाम चौधरी यांचे निधन
0
SHARES
12
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

​धरणगाव, प्रतिनिधी – येथील संताजी तिळवण तेली पंच मंडळ सुभाष दरवाजा विभागाचे माजी अध्यक्ष तथा ज्येष्ठ समाजसेवक एकनाथ शेनपडू चौधरी यांचे कनिष्ठ चिरंजीव कै. बदाम एकनाथ चौधरी (वय ५४) यांचे आज दिनांक १४ जून २०२६, रविवार रोजी राहत्या घरी दुःखद निधन झाले.

​बदाम चौधरी अत्यंत मनमिळावू आणि सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असणारे व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या निधनाने अहिरे परिवार आणि तिळवण तेली समाज बांधवांवर शोककळा पसरली आहे. त्यांची अंत्ययात्रा उद्या सोमवार, दिनांक १५ जून २०२६ रोजी सकाळी ठीक १०.०० वाजता त्यांच्या राहत्या घरापासून निघणार आहे.

​स्व. बदाम चौधरी यांच्या पश्चात आई-वडील, भाऊ, बहीण, पत्नी तसेच भरत आणि अभिषेक ही दोन मुले असा मोठा परिवार आहे.

Previous Post

आदित्य ठाकरे म्हणजे जिद्द, दूरदृष्टी आणि बांधिलकीचा प्रेरणादायी प्रवास

Next Post

धरणगावात अधिकमास व प्रभात फेरी सांगता निमित्त

खान्देशदूत

खान्देशदूत

Next Post
धरणगावात अधिकमास व प्रभात फेरी सांगता निमित्त

धरणगावात अधिकमास व प्रभात फेरी सांगता निमित्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent News

मुलांना औताला जुंपणाऱ्या बापाचे अश्रू पुसत अशोकभाऊंनी सुपूर्द केली बैलजोडी…!

मुलांना औताला जुंपणाऱ्या बापाचे अश्रू पुसत अशोकभाऊंनी सुपूर्द केली बैलजोडी…!

June 18, 2026
धरणगाव नुतन विविध कार्यकारी सोसायटीत महिला राज

धरणगाव नुतन विविध कार्यकारी सोसायटीत महिला राज

June 18, 2026
​महात्मा फुले यांच्या द्विशताब्दी वर्षानिमित्त ‘समर्पण संस्थे’चा स्तुत्य उपक्रम

​महात्मा फुले यांच्या द्विशताब्दी वर्षानिमित्त ‘समर्पण संस्थे’चा स्तुत्य उपक्रम

June 18, 2026
‘लाडक्या बहिणीं’साठी आनंदाची बातमी

‘लाडक्या बहिणीं’साठी आनंदाची बातमी

June 16, 2026
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Call us: +1 234 JEG THEME

© 2025-26 Khandeshdoot Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

No Result
View All Result

© 2025-26 Khandeshdoot Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914