• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
khandeshdoot.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • धुळे-नंदुरबार
  • राजकारण
  • संपादकीय
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • नोकरी
    • ब्रेकिंग
    • राशी-भविष्य
    • शैक्षणिक
    • सामाजिक
  • Home Page Sample
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • धुळे-नंदुरबार
  • राजकारण
  • संपादकीय
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • नोकरी
    • ब्रेकिंग
    • राशी-भविष्य
    • शैक्षणिक
    • सामाजिक
  • Home Page Sample
No Result
View All Result
khandeshdoot.com
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

महात्मा फुले हायस्कूल येथे गुरु तेग बहादूरजी यांच्या स्मृतींना अभिवादन !

धरणगावात निबंध स्पर्धेचे आयोजन

खान्देशदूत by खान्देशदूत
January 24, 2026
in जळगाव जिल्हा
0
महात्मा फुले हायस्कूल येथे गुरु तेग बहादूरजी यांच्या स्मृतींना अभिवादन !
0
SHARES
11
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव, प्रतिनिधी – शहरातील सुवर्ण महोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूलमध्ये शीख धर्माचे नववे गुरु तेग बहादुरजी यांना अभिवादन करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक एस.एन.कोळी यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक जे.एस.पवार होते. ‘हिंद की चादर’ गुरु तेग बहादुर यांच्या स्मृतिदिनानिमित्त निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. लहान गटात प्रथम कृष्णा महाजन( ७ वी), द्वितीय प्रेम पाटील (७ वी), तृतीय ज्योती बारेला (७ वी) तर मोठ्या गटात प्रथम वैभव माळी (१० वी), द्वितीय जया सोनवणे (९ वी), तृतीय भावना बारेला (८ वी) यांचा समावेश आहे. या सर्व विद्यार्थ्यांना शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक वृंद यांच्या हस्ते शैक्षणिक साहित्य देऊन त्यांचे कौतुक करण्यात आले. पी.डी.पाटील यांनी गुरु तेग बहादूर यांच्या जीवन कार्याची माहिती विद्यार्थ्यांना सांगितली. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन एच.डी.माळी तर आभार व्ही.टी.माळी यांनी मानले.

Previous Post

सावदा येथील रमेश भास्कर चौधरी यांचे निधन

Next Post

धरणगाव येथे संत तुकोबाराय जयंतीनिमित्त नाथभक्तीचा जागर

खान्देशदूत

खान्देशदूत

Next Post
धरणगाव येथे संत तुकोबाराय जयंतीनिमित्त नाथभक्तीचा जागर

धरणगाव येथे संत तुकोबाराय जयंतीनिमित्त नाथभक्तीचा जागर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent News

​धरणगावात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन !

​धरणगावात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन !

July 18, 2026
धरणगावात ‘फेक जी-पे’ गँग सक्रिय; हेल्मेटधारी भामट्याचा व्यापाऱ्यांना गंडा !

धरणगावात ‘फेक जी-पे’ गँग सक्रिय; हेल्मेटधारी भामट्याचा व्यापाऱ्यांना गंडा !

July 18, 2026
मनीषा सुरेश पाटील यांचे निधन

मनीषा सुरेश पाटील यांचे निधन

July 15, 2026
धक्कादायक ! : पिंप्री बुद्रुक येथे स्वयंपाक करताना नागिणीचा दंश

धक्कादायक ! : पिंप्री बुद्रुक येथे स्वयंपाक करताना नागिणीचा दंश

July 15, 2026
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Call us: +1 234 JEG THEME

© 2025-26 Khandeshdoot Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

No Result
View All Result

© 2025-26 Khandeshdoot Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914