• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
khandeshdoot.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • धुळे-नंदुरबार
  • राजकारण
  • संपादकीय
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • नोकरी
    • ब्रेकिंग
    • राशी-भविष्य
    • शैक्षणिक
    • सामाजिक
  • Home Page Sample
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • धुळे-नंदुरबार
  • राजकारण
  • संपादकीय
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • नोकरी
    • ब्रेकिंग
    • राशी-भविष्य
    • शैक्षणिक
    • सामाजिक
  • Home Page Sample
No Result
View All Result
khandeshdoot.com
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

सावदा येथील रमेश भास्कर चौधरी यांचे निधन

उद्या शनिवारी अंत्ययात्रा

खान्देशदूत by खान्देशदूत
January 23, 2026
in जळगाव जिल्हा
0
सावदा येथील रमेश भास्कर चौधरी यांचे निधन
0
SHARES
60
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सावदा, ता.रावेर, प्रतिनिधी – येथील तेली वाड्यातील रहिवासी रमेश भास्कर चौधरी (तेली) (वय 60) यांचे शुक्रवार, दि.23 जानेवारी रोजी सायंकाळी 6.05 मिनिटांनी अल्पश: आजाराने निधन झाले.

त्यांची अंत्ययात्रा उद्या, शनिवार, दि. 24 जानेवारी 2026 रोजी सकाळी 11 वाजता, तेली वाडा येथील राहत्या घरुन निघणार आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, सून, तीन मुली, जावाई, नातवंडे असा मोठा परिवार आहे. ते ज्ञानेश्वर (नाना) रमेश चौधरी यांचे वडील तर जळगाव येथील गणेश सुधाकर चौधरी यांचे मामा होते.

Previous Post

धरणगावात कुणबी समाजाच्यावतीने तुकोबांच्या प्रतिमेचे पूजन

Next Post

महात्मा फुले हायस्कूल येथे गुरु तेग बहादूरजी यांच्या स्मृतींना अभिवादन !

खान्देशदूत

खान्देशदूत

Next Post
महात्मा फुले हायस्कूल येथे गुरु तेग बहादूरजी यांच्या स्मृतींना अभिवादन !

महात्मा फुले हायस्कूल येथे गुरु तेग बहादूरजी यांच्या स्मृतींना अभिवादन !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent News

जळगावात एक लाखाची लाच घेताना पोलिसाला रंगेहाथ पकडले

जळगावात एक लाखाची लाच घेताना पोलिसाला रंगेहाथ पकडले

April 13, 2026
स्वरसम्राज्ञी आशा भोसले यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

स्वरसम्राज्ञी आशा भोसले यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

April 13, 2026
कुमार थिएटर म्हणजे  धरणगावचे   हृदयच !

कुमार थिएटर म्हणजे धरणगावचे हृदयच !

April 13, 2026
इस्लामाबाद शांतता चर्चा फेल !

इस्लामाबाद शांतता चर्चा फेल !

April 12, 2026
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Call us: +1 234 JEG THEME

© 2025-26 Khandeshdoot Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

No Result
View All Result

© 2025-26 Khandeshdoot Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914