• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
khandeshdoot.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • धुळे-नंदुरबार
  • राजकारण
  • संपादकीय
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • नोकरी
    • ब्रेकिंग
    • राशी-भविष्य
    • शैक्षणिक
    • सामाजिक
  • Home Page Sample
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • धुळे-नंदुरबार
  • राजकारण
  • संपादकीय
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • नोकरी
    • ब्रेकिंग
    • राशी-भविष्य
    • शैक्षणिक
    • सामाजिक
  • Home Page Sample
No Result
View All Result
khandeshdoot.com
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

धरणगाव येथील विक्रांत पाटील यांचे निधन

उद्या होणार अंत्यसंस्कार

खान्देशदूत by खान्देशदूत
June 29, 2026
in जळगाव जिल्हा
0
धरणगाव येथील विक्रांत पाटील यांचे निधन
0
SHARES
72
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

​धरणगाव, प्रतिनिधी – येथील नगरपरिषदेचे माजी कर्मचारी दिलीप भिका पाटील यांचे लहान चिरंजीव विक्रांत दिलीप पाटील (वय – ३५ वर्षे) यांचे अल्पशा आजाराने आज सोमवारी दुःखद निधन झाले. पायावरील शस्त्रक्रियेनंतर त्यांच्यावर उपचार सुरू होते, मात्र, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

विक्रांत जाधव यांच्या अकाली निधनाने धरणगाव शहर व परिसरात तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
​विक्रांत हे सुविद्य आणि मनमिळावू स्वभावाचे होते. ते नागपूर येथे नोकरीला होते. त्यांच्या पश्चात आई आणि वडील, भाऊ असा परिवार आहे. अत्यंत कमी वयात त्यांनी निरोप घेतल्याने पाटील व जाधव परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

​त्यांची अंतिम यात्रा उद्या मंगळवार, दिनांक ३० जून रोजी सकाळी १०:०० वाजता त्यांच्या धरणगावच्या अग्निहोत्री गल्ली येथील राहत्या घरापासून निघणार आहे.

Previous Post

धरणगाव तहसीलमध्ये सहा महिन्यांपासून ‘कुटुंब अर्थसहाय्य निधी’ रखडला!

Next Post

धरणगावात महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त भव्य रक्तदान शिबिर संपन्न

खान्देशदूत

खान्देशदूत

Next Post
धरणगावात महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त भव्य रक्तदान शिबिर संपन्न

धरणगावात महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त भव्य रक्तदान शिबिर संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent News

धरणगाव तालुक्यात तात्काळ दुष्काळ जाहीर करा…!

धरणगाव तालुक्यात तात्काळ दुष्काळ जाहीर करा…!

September 4, 2026
धुळे शहराला एशियन शॉर्ट ट्रॅक ट्रॉफीमध्ये सुवर्णपदक

धुळे शहराला एशियन शॉर्ट ट्रॅक ट्रॉफीमध्ये सुवर्णपदक

August 28, 2026
जळगावच्या औद्योगिक विकासाला ‘बुस्टर डोस’

जळगावच्या औद्योगिक विकासाला ‘बुस्टर डोस’

August 25, 2026
धरणगाव महाविद्यालयाचे कर्मचारी संजय तोडेंचा गौरव

धरणगाव महाविद्यालयाचे कर्मचारी संजय तोडेंचा गौरव

August 22, 2026
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Call us: +1 234 JEG THEME

© 2025-26 Khandeshdoot Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

No Result
View All Result

© 2025-26 Khandeshdoot Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914