धरणगांव (प्रतिनिधी) – येथील नेताजी चौक परिसरातील रहिवाशी श्रीमती चापाबाई भिका चौधरी यांचे दि.३० शुक्रवार रोजी दुःखद निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा उद्या दि. ३१/०१/२०२६ शनिवारी सकाळी १०.०० वाजता राहत्या घरापासून निघणार आहे. त्या संतोष भिका चौधरी (सेवानिवृत्त नगरपालिका कर्मचारी) यांच्या आई आणि महेश संतोष चौधरी
(नगरपालिका कर्मचारी) यांच्या आजी होत.





