• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
khandeshdoot.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • धुळे-नंदुरबार
  • राजकारण
  • संपादकीय
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • नोकरी
    • ब्रेकिंग
    • राशी-भविष्य
    • शैक्षणिक
    • सामाजिक
  • Home Page Sample
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • धुळे-नंदुरबार
  • राजकारण
  • संपादकीय
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • नोकरी
    • ब्रेकिंग
    • राशी-भविष्य
    • शैक्षणिक
    • सामाजिक
  • Home Page Sample
No Result
View All Result
khandeshdoot.com
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

धरणगावातील माळीवाडा परिसरात सिकलसेल सर्वेक्षण मोहीम

ग्रामीण रुग्णालयाच्यावतीने नागरिकांची आरोग्य तपासणी

खान्देशदूत by खान्देशदूत
February 1, 2026
in जळगाव जिल्हा
0
धरणगावातील माळीवाडा परिसरात सिकलसेल सर्वेक्षण मोहीम
0
SHARES
23
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव, प्रतिनिधी – शहरातील मोठा माळीवाडा परिसरात आज सिकलसेल आजाराच्या तपासणीसाठी विशेष सर्वेक्षण मोहीम राबविण्यात आली. धरणगाव ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने आयोजित या उपक्रमात एमपीडब्ल्यू महेंद्र पंढरीनाथ माळी यांनी घरोघरी भेट देत नागरिकांची प्राथमिक तपासणी करून आवश्यक माहिती संकलित केली.

सिकलसेल हा आनुवंशिक आजार असल्याने त्याची लवकर ओळख होणे अत्यंत गरजेचे आहे. या सर्वेक्षणाच्या माध्यमातून मोठा माळीवाडा परिसरात राहणाऱ्या प्रत्येकांच्या आरोग्याची नोंद घेण्यात आली. पुढील टप्प्यात संबंधित नागरिकांना वैद्यकीय तपासणी, उपचार व योग्य मार्गदर्शन देण्यात येणार आहे. या आरोग्य मोहिमेमुळे नागरिकांमध्ये सिकलसेलबाबत जनजागृती वाढण्यास मदत होत असून, भविष्यातील गंभीर आजार टाळण्यासाठी हा उपक्रम उपयुक्त ठरणार आहे. परिसरातील प्रत्येक नागरिकांनी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन ग्रामीण रुग्णालयाचे एम.पी.डब्ल्यू. कर्मचारी महेंद्र माळी यांनी केले.

Previous Post

धरणगाव येथील चापाबाई भिका चौधरी यांचे निधन

Next Post

धरणगावात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

खान्देशदूत

खान्देशदूत

Next Post
धरणगावात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

धरणगावात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent News

राज्यात पुन्हा कर्जमाफीची घोषणा; २ लाखांपर्यंत कर्जमुक्ती

राज्यात पुन्हा कर्जमाफीची घोषणा; २ लाखांपर्यंत कर्जमुक्ती

June 2, 2026
भरधाव पिकअपची भीषण धडक : शेतकरी दाम्पत्याचा मृत्यू

भरधाव पिकअपची भीषण धडक : शेतकरी दाम्पत्याचा मृत्यू

June 2, 2026
​५८ लाख कुणबी नोंदींचा डेटा देण्यास सरकार तयार…!

​५८ लाख कुणबी नोंदींचा डेटा देण्यास सरकार तयार…!

May 31, 2026
धरणगावात ‘कोथरी’ दारू ठरतेय तरुणाईसाठी कर्दनकाळ

धरणगावात ‘कोथरी’ दारू ठरतेय तरुणाईसाठी कर्दनकाळ

May 30, 2026
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Call us: +1 234 JEG THEME

© 2025-26 Khandeshdoot Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

No Result
View All Result

© 2025-26 Khandeshdoot Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914