• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
khandeshdoot.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • धुळे-नंदुरबार
  • राजकारण
  • संपादकीय
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • नोकरी
    • ब्रेकिंग
    • राशी-भविष्य
    • शैक्षणिक
    • सामाजिक
  • Home Page Sample
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • धुळे-नंदुरबार
  • राजकारण
  • संपादकीय
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • नोकरी
    • ब्रेकिंग
    • राशी-भविष्य
    • शैक्षणिक
    • सामाजिक
  • Home Page Sample
No Result
View All Result
khandeshdoot.com
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

महात्मा फुले यांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या समाजकंटकावर कारवाई करा !

धरणगाव माळी समाजाकडून तहसीलदारांना निवेदन

खान्देशदूत by खान्देशदूत
February 10, 2026
in जळगाव जिल्हा
0
महात्मा फुले यांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या समाजकंटकावर कारवाई करा !
0
SHARES
33
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव, प्रतिनिधी – तेलंगणा राज्यात तेल्लापूर येथे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या समाजकंटकावर कठोर कारवाई करण्याची मागणी धरणगाव येथील माळी समाजाच्या वतीने करण्यात आली. याबाबत तहसीलदार यांच्या मार्फत केंद्रीय गृहमंत्री आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांना निवेदन देण्यात आले.

तेलंगणातील तेल्लापूर येथे क्रांतीसुर्य महात्मा फुले यांच्या पुतळ्याची अवमान करणारी घटना घडली आहे. या निंदनीय घटनेचा निषेध करण्यासाठी व समाजकंटकांनी केलेल्या विटंबनेच्या निषेधार्थ धरणगावात सकल माळी समाजाच्यावतीने निषेध निवेदन देण्यात आले. याप्रसंगी उपस्थितांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, देशात राष्ट्रपुरुषांच्या पुतळा आणि विचारांचे अशा प्रकारे अवमान करणे अत्यंत चुकीचे असून समाजविरोधी प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी या घटनेतील दोषी समाजकंटकावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करून कडक शिक्षा करण्यात यावी. याप्रसंगी माळी समाजाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सचिव यांच्यासह समाजाचे जेष्ठ पदाधिकारी व समाज बांधव उपस्थित होते. समाजाचे अध्यक्ष व्ही.टी.माळी, रामकृष्ण महाजन, उपाध्यक्ष सोमनाथ महाजन, शिवाजी देशमुख, सचिव आर.डी.महाजन, राजेंद्र महाजन, उपनगराध्यक्षा सुरेखाताई महाजन, विठोबा महाजन, गुलाबराव वाघ, संजय महाजन, कैलास माळी, विजय महाजन, कैलास वाघ, गणेश महाजन, पत्रकार रविंद्र महाजन, आबा वाघ, विनायक महाजन, दिपक महाजन, भटुलाल महाजन, तुळशिराम माळी, नितेश महाजन, शांताराम महाजन, प्रमोद पाटील, नरेद्र पारील, अमोल महाजन, टोनी महाजन, तेजस महाजन, यशोदिप माळी, प्रल्हाद माळी, रविंद्र महाजन, ह.भ.प. प्रशांत वाघ यांसह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post

धरणगावच्या गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूलचे स्नेहसंमेलन उत्साहात

Next Post

ना. रक्षा खडसे यांचा दोन दिवस जिल्ह्यात मुक्काम

खान्देशदूत

खान्देशदूत

Next Post
ना. रक्षा खडसे यांचा दोन दिवस जिल्ह्यात मुक्काम

ना. रक्षा खडसे यांचा दोन दिवस जिल्ह्यात मुक्काम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent News

राज्यात पुन्हा कर्जमाफीची घोषणा; २ लाखांपर्यंत कर्जमुक्ती

राज्यात पुन्हा कर्जमाफीची घोषणा; २ लाखांपर्यंत कर्जमुक्ती

June 2, 2026
भरधाव पिकअपची भीषण धडक : शेतकरी दाम्पत्याचा मृत्यू

भरधाव पिकअपची भीषण धडक : शेतकरी दाम्पत्याचा मृत्यू

June 2, 2026
​५८ लाख कुणबी नोंदींचा डेटा देण्यास सरकार तयार…!

​५८ लाख कुणबी नोंदींचा डेटा देण्यास सरकार तयार…!

May 31, 2026
धरणगावात ‘कोथरी’ दारू ठरतेय तरुणाईसाठी कर्दनकाळ

धरणगावात ‘कोथरी’ दारू ठरतेय तरुणाईसाठी कर्दनकाळ

May 30, 2026
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Call us: +1 234 JEG THEME

© 2025-26 Khandeshdoot Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

No Result
View All Result

© 2025-26 Khandeshdoot Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914