• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
khandeshdoot.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • धुळे-नंदुरबार
  • राजकारण
  • संपादकीय
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • नोकरी
    • ब्रेकिंग
    • राशी-भविष्य
    • शैक्षणिक
    • सामाजिक
  • Home Page Sample
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • धुळे-नंदुरबार
  • राजकारण
  • संपादकीय
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • नोकरी
    • ब्रेकिंग
    • राशी-भविष्य
    • शैक्षणिक
    • सामाजिक
  • Home Page Sample
No Result
View All Result
khandeshdoot.com
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

धरणगाव येथील होमगार्ड सुरेश माळी सेवानिवृत्त

प्रदीर्घ सेवेचा गौरव करून भावपूर्ण निरोप

खान्देशदूत by खान्देशदूत
May 24, 2026
in जळगाव जिल्हा
0
धरणगाव येथील होमगार्ड सुरेश माळी सेवानिवृत्त
0
SHARES
36
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव, प्रतिनिधी – होमगार्ड पथकातील कर्तव्यदक्ष जवान सुरेश झगा महाजन हे तब्बल २८ वर्षांच्या दिर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झाले. त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी धरणगाव येथील प.रा.विद्यालयात भव्य निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात तालुक्यातील अनेक होमगार्ड आणि नागरिक उपस्थित होते.

​कार्यक्रमाच्या सुरुवातीला होमगार्ड तालुका समादेशक ईश्वर महाजन यांनी सुरेश महाजन यांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. निष्कलंक सेवेबद्दल गुणगौरव करून त्यांना प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले.

​सुरेश महाजन हे १९९८ मध्ये होमगार्ड संघटनेत रुजू झाले. त्यांनी २८ वर्षे अविरतपणे महाराष्ट्रात आणि इतर राज्यांतही महत्त्वाची जबाबदारी पार पाडली. धरणगावातील त्यांच्या कार्याचा गौरव करून त्यांना निरोप देण्यात आला. यावेळी त्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिल्याने अनेकांचे डोळे भरून आले.

​या सोहळ्यात धरणगाव पथकातील पलटण नायक ईश्वर पाटील, अं. लिपिक जानकीराम पाटील, तसेच अनेक होमगार्ड जवान उपस्थित होते. यामध्ये अनिल सातपुते, भिकन लोहार, आत्माराम चौधरी, रमाकांत बाविस्कर, पुरुषोत्तम वाणी, हर्षल सावंत, भगवान महाजन, सुदर्शन पाटील यांचा समावेश होता. सुरेश महाजन यांचे नातेवाईक प्रल्हाद महाजन आणि माजी पलटण नायक अशोक देशमुख यांनीही कार्यक्रमाला उपस्थित राहून त्यांना शुभेच्छा दिल्या.

Previous Post

धरणगावचे होमगार्ड जवान रवींद्र बडगुजर सेवानिवृत्त

Next Post

ना. गुलाबराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त हरिनाम संकीर्तन सप्ताहाला प्रारंभ !

खान्देशदूत

खान्देशदूत

Next Post
ना. गुलाबराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त हरिनाम संकीर्तन सप्ताहाला प्रारंभ !

ना. गुलाबराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त हरिनाम संकीर्तन सप्ताहाला प्रारंभ !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent News

राज्यात पुन्हा कर्जमाफीची घोषणा; २ लाखांपर्यंत कर्जमुक्ती

राज्यात पुन्हा कर्जमाफीची घोषणा; २ लाखांपर्यंत कर्जमुक्ती

June 2, 2026
भरधाव पिकअपची भीषण धडक : शेतकरी दाम्पत्याचा मृत्यू

भरधाव पिकअपची भीषण धडक : शेतकरी दाम्पत्याचा मृत्यू

June 2, 2026
​५८ लाख कुणबी नोंदींचा डेटा देण्यास सरकार तयार…!

​५८ लाख कुणबी नोंदींचा डेटा देण्यास सरकार तयार…!

May 31, 2026
धरणगावात ‘कोथरी’ दारू ठरतेय तरुणाईसाठी कर्दनकाळ

धरणगावात ‘कोथरी’ दारू ठरतेय तरुणाईसाठी कर्दनकाळ

May 30, 2026
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Call us: +1 234 JEG THEME

© 2025-26 Khandeshdoot Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

No Result
View All Result

© 2025-26 Khandeshdoot Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914