• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
khandeshdoot.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • धुळे-नंदुरबार
  • राजकारण
  • संपादकीय
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • नोकरी
    • ब्रेकिंग
    • राशी-भविष्य
    • शैक्षणिक
    • सामाजिक
  • Home Page Sample
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • धुळे-नंदुरबार
  • राजकारण
  • संपादकीय
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • नोकरी
    • ब्रेकिंग
    • राशी-भविष्य
    • शैक्षणिक
    • सामाजिक
  • Home Page Sample
No Result
View All Result
khandeshdoot.com
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

धरणगाव येथे मंगळवारी रामेश्वर भदाणे यांचे व्याख्यान

महामानवांच्या विचारांचा होणार जागर...!

खान्देशदूत by खान्देशदूत
April 27, 2026
in जळगाव जिल्हा
0
धरणगाव येथे मंगळवारी रामेश्वर भदाणे यांचे व्याख्यान
0
SHARES
16
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव, (रवींद्र महाजन/प्रतिनिधी) – येथील सकल माळी समाजाच्यावतीने राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले आणि विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त भव्य व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवार, २८ एप्रिल २०२६ रोजी रात्री ८:३० वाजता ‘संत सावता माळी समाज मंदिर’ (मोठा माळी वाडा) येथे हा कार्यक्रम संपन्न होणार आहे.

​या व्याख्यानासाठी प्रमुख वक्ते म्हणून अमळनेर येथील सुप्रसिद्ध शिव-फुले-शाहू-आंबेडकर विचारांचे गाढे अभ्यासक रामेश्वर भदाणे लाभले आहेत. ते याप्रसंगी ‘महामानवांच्या विचारांचा जागर’ या विषयावर आपले अभ्यासपूर्ण विचार मांडणार आहेत.

​समता, शिक्षण, न्याय आणि मानवता या मूल्यांचा संदेश देणाऱ्या या दोन महामानवांच्या गुरु-शिष्यांच्या विचारांची आजच्या काळात असलेली गरज आणि त्यांचे सामाजिक योगदान यावर श्री.भदाणे हे प्रकाश टाकतील. या कार्यक्रमाच्या माध्यमातून समाजातील विचारांचा दीप प्रज्वलित करण्याचा प्रयत्न आयोजकांनी केला आहे. या व्याख्यानाचा लाभ सर्व नागरिकांनी घेण्याचे आवाहन सकल माळी समाज, धरणगाव यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Previous Post

अमेरिका हादरली : ट्रंम्प यांच्यावर हल्ला

Next Post

धरणगाव तहसीलदारांना ‘गो सन्मान’ अभियानाचे निवेदन

खान्देशदूत

खान्देशदूत

Next Post
धरणगाव तहसीलदारांना ‘गो सन्मान’ अभियानाचे निवेदन

धरणगाव तहसीलदारांना ‘गो सन्मान’ अभियानाचे निवेदन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent News

धरणगाव तालुक्यात तात्काळ दुष्काळ जाहीर करा…!

धरणगाव तालुक्यात तात्काळ दुष्काळ जाहीर करा…!

September 4, 2026
धुळे शहराला एशियन शॉर्ट ट्रॅक ट्रॉफीमध्ये सुवर्णपदक

धुळे शहराला एशियन शॉर्ट ट्रॅक ट्रॉफीमध्ये सुवर्णपदक

August 28, 2026
जळगावच्या औद्योगिक विकासाला ‘बुस्टर डोस’

जळगावच्या औद्योगिक विकासाला ‘बुस्टर डोस’

August 25, 2026
धरणगाव महाविद्यालयाचे कर्मचारी संजय तोडेंचा गौरव

धरणगाव महाविद्यालयाचे कर्मचारी संजय तोडेंचा गौरव

August 22, 2026
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Call us: +1 234 JEG THEME

© 2025-26 Khandeshdoot Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

No Result
View All Result

© 2025-26 Khandeshdoot Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914