• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
khandeshdoot.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • धुळे-नंदुरबार
  • राजकारण
  • संपादकीय
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • नोकरी
    • ब्रेकिंग
    • राशी-भविष्य
    • शैक्षणिक
    • सामाजिक
  • Home Page Sample
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • धुळे-नंदुरबार
  • राजकारण
  • संपादकीय
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • नोकरी
    • ब्रेकिंग
    • राशी-भविष्य
    • शैक्षणिक
    • सामाजिक
  • Home Page Sample
No Result
View All Result
khandeshdoot.com
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

शिवसेनेचे ​धरणगाव उपशहरप्रमुख रवींद्र जाधव यांना मातृशोक

आज सुरत येथे अंत्यसंस्कार

खान्देशदूत by खान्देशदूत
April 25, 2026
in जळगाव जिल्हा
0
शिवसेनेचे ​धरणगाव उपशहरप्रमुख रवींद्र जाधव यांना मातृशोक
0
SHARES
46
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी): येथील मूळ रहिवासी असलेल्या स्व. चंद्रकलाबाई भगवान जाधव (वय ७०) यांचे आज शनिवार, दि. २५ एप्रिल २०२६ रोजी दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने जाधव परिवारावर शोककळा पसरली आहे.

​त्या धरणगाव येथील रहिवासी भगवान वामन जाधव यांच्या धर्मपत्नी, प्रकाश वामन जाधव यांच्या वहिनी तर शिवसेना उपशहर प्रमुख रवींद्र भगवान जाधव यांच्या मातोश्री होत.
​त्यांचा स्वभाव अत्यंत प्रेमळ व मनमिळाऊ होता. त्यांच्या निधनानंतर धरणगाव व सुरत परिसरातील मित्रपरिवाराने शोक व्यक्त केला आहे.

​आज दुपारी अंत्ययात्रा

स्व. चंद्रकलाबाई यांची अंत्ययात्रा आज शनिवार, दि. २५ एप्रिल रोजी दुपारी ठीक ४:०० वाजता त्यांच्या राहत्या घरापासून (प्रियंका सोसायटी, कडोदरा चार रस्ता, चलथान, ता. जि. सुरत) काढण्यात येणार असून अमरधाम येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

Previous Post

​’मिशन गरुडझेप’ : नंदुरबार जिल्ह्यात शिष्यवृत्ती सराव परीक्षेचे उत्साहात आयोजन

Next Post

यावल येथील मंडळ अधिकारी अतुल बडगुजर यांचे निधन

खान्देशदूत

खान्देशदूत

Next Post
यावल येथील मंडळ अधिकारी अतुल बडगुजर यांचे निधन

यावल येथील मंडळ अधिकारी अतुल बडगुजर यांचे निधन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent News

राज्यात पुन्हा कर्जमाफीची घोषणा; २ लाखांपर्यंत कर्जमुक्ती

राज्यात पुन्हा कर्जमाफीची घोषणा; २ लाखांपर्यंत कर्जमुक्ती

June 2, 2026
भरधाव पिकअपची भीषण धडक : शेतकरी दाम्पत्याचा मृत्यू

भरधाव पिकअपची भीषण धडक : शेतकरी दाम्पत्याचा मृत्यू

June 2, 2026
​५८ लाख कुणबी नोंदींचा डेटा देण्यास सरकार तयार…!

​५८ लाख कुणबी नोंदींचा डेटा देण्यास सरकार तयार…!

May 31, 2026
धरणगावात ‘कोथरी’ दारू ठरतेय तरुणाईसाठी कर्दनकाळ

धरणगावात ‘कोथरी’ दारू ठरतेय तरुणाईसाठी कर्दनकाळ

May 30, 2026
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Call us: +1 234 JEG THEME

© 2025-26 Khandeshdoot Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

No Result
View All Result

© 2025-26 Khandeshdoot Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914