• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
khandeshdoot.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • धुळे-नंदुरबार
  • राजकारण
  • संपादकीय
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • नोकरी
    • ब्रेकिंग
    • राशी-भविष्य
    • शैक्षणिक
    • सामाजिक
  • Home Page Sample
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • धुळे-नंदुरबार
  • राजकारण
  • संपादकीय
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • नोकरी
    • ब्रेकिंग
    • राशी-भविष्य
    • शैक्षणिक
    • सामाजिक
  • Home Page Sample
No Result
View All Result
khandeshdoot.com
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

पी.डी.पाटील यांना उत्कृष्ट बीएलओ पुरस्कार !

धरणगाव तहसील कार्यालयात राष्ट्रीय मतदार दिवस उत्साहात साजरा

रविंद्र महाजन by रविंद्र महाजन
January 26, 2026
in जळगाव जिल्हा
0
पी.डी.पाटील यांना उत्कृष्ट बीएलओ पुरस्कार !
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव, प्रतिनिधी – येथील तहसील कार्यालयात राष्ट्रीय मतदार दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सर्वप्रथम सामूहिक राष्ट्रीय मतदार दिनाची शपथ घेण्यात आली. कार्यक्रमाचे प्रस्ताविक नायब तहसिलदार सी.बी.देवराज यांनी केले.

राष्ट्रीय मतदार दिनाचे औचित्य साधत जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे मतदार नोंदणी अधिकारी निवृत्ती गायकवाड, तहसिलदार महेंद्र सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाने धरणगाव तालुक्यातील १० बीएलओ, पर्यवेक्षक, कर्मचारी यांना उत्कृष्ट बीएलओ पुरस्कार देण्यात आला. यात धरणगाव शहरातील महात्मा फुले हायस्कूल शा‌ळेचे उपशिक्षक पी.डी.पाटील यांना तहसिलदार महेंद्र सूर्यवंशी यांच्या शुभहस्ते उत्कृष्ट बीएलओ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

पी.डी.पाटील यांनी धरणगाव मोठा माळीवाडा परिसरातील मतदार यादी अद्यावत ठेवणे, फॉर्म नंबर सहा, सात, आठ वेळोवेळी भरणे. वर्षभरामध्ये मतदान जनजागृती व विविध कार्यक्रम राबविणे या कार्याची दखल घेऊन पी.डी.पाटील यांना सन्मानित करण्यात आले. यापूर्वी देखील पी.डी.पाटील यांना तीन वेळा आदर्श बीएलओ पुरस्कार मिळालेला आहे. याप्रसंगी तहसिलदार महेंद्र सूर्यवंशी, तहसिलचे कर्मचारी बंधू-भगिनी, तालुक्यातील मतदान केंद्रस्तरीय अधिकारी उपस्थित होते.

Previous Post

धरणगाव येथे संत तुकोबाराय जयंतीनिमित्त नाथभक्तीचा जागर

Next Post

डाॅ.प्रकाश रतन चौधरी यांचे निधन

रविंद्र महाजन

रविंद्र महाजन

Next Post
डाॅ.प्रकाश रतन चौधरी यांचे निधन

डाॅ.प्रकाश रतन चौधरी यांचे निधन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent News

महात्मा फुले यांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या समाजकंटकावर कारवाई करा !

महात्मा फुले यांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या समाजकंटकावर कारवाई करा !

February 10, 2026
धरणगावच्या गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूलचे स्नेहसंमेलन उत्साहात

धरणगावच्या गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूलचे स्नेहसंमेलन उत्साहात

February 2, 2026
नाथांच्या मूर्त्यांची विटंबना करणाऱ्याला कठोर शासन करा…

नाथांच्या मूर्त्यांची विटंबना करणाऱ्याला कठोर शासन करा…

February 2, 2026
धरणगाव येथील मरीमाता मंदिराच्या जिर्णोद्धार निमित्ताने महाआरतीसह भंडारा

धरणगाव येथील मरीमाता मंदिराच्या जिर्णोद्धार निमित्ताने महाआरतीसह भंडारा

February 1, 2026
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Call us: +1 234 JEG THEME

© 2025-26 Khandeshdoot Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

No Result
View All Result

© 2025-26 Khandeshdoot Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914