• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
khandeshdoot.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • धुळे-नंदुरबार
  • राजकारण
  • संपादकीय
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • नोकरी
    • ब्रेकिंग
    • राशी-भविष्य
    • शैक्षणिक
    • सामाजिक
  • Home Page Sample
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • धुळे-नंदुरबार
  • राजकारण
  • संपादकीय
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • नोकरी
    • ब्रेकिंग
    • राशी-भविष्य
    • शैक्षणिक
    • सामाजिक
  • Home Page Sample
No Result
View All Result
khandeshdoot.com
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

डाॅ.प्रकाश रतन चौधरी यांचे निधन

अमळगाव येथे अंत्यसंस्कार

खान्देशदूत by खान्देशदूत
January 26, 2026
in जळगाव जिल्हा
0
डाॅ.प्रकाश रतन चौधरी यांचे निधन
0
SHARES
11
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव , प्रतिनिधी – अमळनेर तालुक्यातील अमळगाव येथील मूळ रहिवासी आणि हल्ली शहादा तालुक्यातील फेस येथील डाॅ. प्रकाश रतन चौधरी यांचे आज (दि. २६) सोमवारी ६.०९ वाजता दीर्घ आजाराने दुःखद निधन झाले.
त्यांच्या पार्थिवावर सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी , पियुष चौधरी हा मुलगा, ईश्वर रतन चौधरी, गजानन रतन चौधरी हे दोन भाऊ असा परिवार आहे. धरणगाव येथील उद्योगपती व माजी नगराध्यक्ष सुरेशनाना चौधरी यांचे ते भाचे होत.

Previous Post

पी.डी.पाटील यांना उत्कृष्ट बीएलओ पुरस्कार !

Next Post

धरणगाव शहरासह तालुक्यात अवकाळी पावसासह वादळाचे थैमान

खान्देशदूत

खान्देशदूत

Next Post
धरणगाव शहरासह तालुक्यात अवकाळी पावसासह वादळाचे थैमान

धरणगाव शहरासह तालुक्यात अवकाळी पावसासह वादळाचे थैमान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent News

धरणगाव तालुक्यात तात्काळ दुष्काळ जाहीर करा…!

धरणगाव तालुक्यात तात्काळ दुष्काळ जाहीर करा…!

September 4, 2026
धुळे शहराला एशियन शॉर्ट ट्रॅक ट्रॉफीमध्ये सुवर्णपदक

धुळे शहराला एशियन शॉर्ट ट्रॅक ट्रॉफीमध्ये सुवर्णपदक

August 28, 2026
जळगावच्या औद्योगिक विकासाला ‘बुस्टर डोस’

जळगावच्या औद्योगिक विकासाला ‘बुस्टर डोस’

August 25, 2026
धरणगाव महाविद्यालयाचे कर्मचारी संजय तोडेंचा गौरव

धरणगाव महाविद्यालयाचे कर्मचारी संजय तोडेंचा गौरव

August 22, 2026
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Call us: +1 234 JEG THEME

© 2025-26 Khandeshdoot Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

No Result
View All Result

© 2025-26 Khandeshdoot Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914