धरणगाव, प्रतिनिधी – येथील रहिवाशी जगन्नाथ चौधरी यांचा मुलगा नितीन चौधरी यांचे आज रविवारी (दि.११ ) सकाळी ०६. ०० वा अकस्मात निधन झाले.
स्व.नितीन यांची अंत्ययात्रा आज रविवारी (दि.११) दुपारी २.०० वाजता चिंतामणी मोरया परिसरातील संभाजीनगर येथील राहत्या घरून निघणार आहे.





