• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
khandeshdoot.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • धुळे-नंदुरबार
  • राजकारण
  • संपादकीय
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • नोकरी
    • ब्रेकिंग
    • राशी-भविष्य
    • शैक्षणिक
    • सामाजिक
  • Home Page Sample
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • धुळे-नंदुरबार
  • राजकारण
  • संपादकीय
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • नोकरी
    • ब्रेकिंग
    • राशी-भविष्य
    • शैक्षणिक
    • सामाजिक
  • Home Page Sample
No Result
View All Result
khandeshdoot.com
No Result
View All Result
Home ब्रेकिंग न्यूज

डाॅ. संग्राम पाटील यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

लंडनहून मुंबई विमानतळावर उतरताच कारवाई

खान्देशदूत by खान्देशदूत
January 10, 2026
in ब्रेकिंग न्यूज
0
डाॅ. संग्राम पाटील यांना पोलिसांनी घेतले ताब्यात
0
SHARES
11
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मुंबई, प्रतिनिधी – लंडन येथून मायदेशी परतलेल्या डाॅ.संग्राम पाटील यांना मुंबई विमानतळावर उतरताच पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पहाटे दोन वाजता ही कारवाई करण्यात आली. दुपार पर्यंत डाॅ.पाटील यांची सपत्नीक चौकशी सुरू होती. या कारवाईमुळे खळबळ उडाली असून संताप व्यक्त केला जात आहे.

एरंडोल येथील मुळ रहिवासी असलेले डॉ.संग्राम पाटील हे सध्या लंडन मध्ये वास्तव्यास आहेत. सातत्याने सत्य, निर्भीड आणि स्पष्ट भूमिका मांडण्यासाठी ते प्रसिद्ध आहेत. एक उत्तम भारतीय जे आता लंडनवासी आहेत त्यांच्यामध्ये डॉ. संग्राम पाटील यांचे नाव अग्रणी आहे. संग्राम पाटील सोशल मीडियावर भाजप विरोधात आक्रमक भूमिका मांडण्यासाठी ओळखले जातात. मात्र, त्यांना अटक करण्यात आलेली नसून केवळ चौकशीसाठी बोलावण्यात आल्याचे मुंबई गुन्हे शाखेने स्पष्ट केले आहे. डॉक्टर संग्राम पाटील यांच्या नावावर सायबर क्राईम विभागात माहिती तंत्रज्ञान अंतर्गत गुन्हा दाखल असून, त्याच अनुषंगाने त्यांच्या विरोधात ‘लूक आऊट सर्क्युलर’ जारी करण्यात आले होते. पोलीस त्यांच्याकडून चांगल्या वागणुकीचा बॉण्ड लिहून घेऊन त्यांना अटी आणि शर्ती घालून सोडले जाईल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. राज्यातील अनेक विधीज्ञ डॉ. संग्राम पाटील यांच्या संपर्कात आहेत. संग्राम पाटील यांना कोणतीही कायदेशीर मदत लागल्यास तशी पावले उचलण्यात येतील असे सामाजीक चळवळीत काम करणाऱ्या अनेकांनी म्टहटलं आहे.

Previous Post

माजी खासदार सुरेश कलमाडी यांचे निधन

Next Post

ओडिशा मध्ये चार्टर विमानाचा भिषण अपघात

खान्देशदूत

खान्देशदूत

Next Post
ओडिशा मध्ये चार्टर विमानाचा भिषण अपघात

ओडिशा मध्ये चार्टर विमानाचा भिषण अपघात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent News

राज्यात पुन्हा कर्जमाफीची घोषणा; २ लाखांपर्यंत कर्जमुक्ती

राज्यात पुन्हा कर्जमाफीची घोषणा; २ लाखांपर्यंत कर्जमुक्ती

June 2, 2026
भरधाव पिकअपची भीषण धडक : शेतकरी दाम्पत्याचा मृत्यू

भरधाव पिकअपची भीषण धडक : शेतकरी दाम्पत्याचा मृत्यू

June 2, 2026
​५८ लाख कुणबी नोंदींचा डेटा देण्यास सरकार तयार…!

​५८ लाख कुणबी नोंदींचा डेटा देण्यास सरकार तयार…!

May 31, 2026
धरणगावात ‘कोथरी’ दारू ठरतेय तरुणाईसाठी कर्दनकाळ

धरणगावात ‘कोथरी’ दारू ठरतेय तरुणाईसाठी कर्दनकाळ

May 30, 2026
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Call us: +1 234 JEG THEME

© 2025-26 Khandeshdoot Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

No Result
View All Result

© 2025-26 Khandeshdoot Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914