• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
khandeshdoot.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • धुळे-नंदुरबार
  • राजकारण
  • संपादकीय
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • नोकरी
    • ब्रेकिंग
    • राशी-भविष्य
    • शैक्षणिक
    • सामाजिक
  • Home Page Sample
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • धुळे-नंदुरबार
  • राजकारण
  • संपादकीय
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • नोकरी
    • ब्रेकिंग
    • राशी-भविष्य
    • शैक्षणिक
    • सामाजिक
  • Home Page Sample
No Result
View All Result
khandeshdoot.com
No Result
View All Result
Home ब्रेकिंग न्यूज

धरणगाव महाविद्यालयात २१ जानेवारीला एक दिवसीय चर्चासत्राचे आयोजन

पी.एम. उषा अंतर्गत शैक्षणिक धोरण २०२० या विषयावर होणार चर्चा

रविंद्र महाजन by रविंद्र महाजन
January 20, 2026
in ब्रेकिंग न्यूज
0
धरणगाव महाविद्यालयात २१ जानेवारीला एक दिवसीय चर्चासत्राचे आयोजन
0
SHARES
8
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव, प्रतिनिधी – येथील प.रा.हायस्कूल सोसायटीचे कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय व जळगाव येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने गुरूवारी (दि.२१ जानेवारी) पी.एम.उषा अंतर्गत शैक्षणिक धोरण २०२० या विषयावर विद्यार्थ्यांसाठी एक दिवसीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे.

या चर्चासत्रात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०, शैक्षणिक धोरणाचे प्रचार आणि प्रसार,भाषा विषयाचे महत्व इत्यादी विषयांवर विद्यापीठस्तरीय डॉ.गुणवंतराव सोनवणे,डॉ.संदीप माळी, डॉ.आशुतोष पाटील, डॉ.दीनानाथ पाटील, व्यवस्थापन मंडळ सदस्य डॉ.सुरेखा पालवे, डॉ.कुणाल इंगळे हे मार्गदर्शन करणार आहेत.

महाविद्यालयातील आय.क्यू.ए.सी.विभाग व कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठतर्फे पी.एम. उषा अंतर्गत शैक्षणिक धोरण २०२० या चर्चासत्राच्या आयोजन करण्यात आलेले आहे, यासाठी महाविद्यालयातील सर्व शाखेचे विद्यार्थी यांनी लाभ घ्यावा असे आयक्यूएसी समन्वयक प्रा. संदीप पालखे यांनी आवाहन केले. या शैक्षणिक धोरणामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होणार आहे याबाबत प्राचार्य उदय जगताप यांनी सखोल मार्गदर्शन केले तसेच प्राचार्य डॉ. उदय जगताप यांच्या अध्यक्षतेखाली शैक्षणिक धोरण २०२० या कार्यशाळेसाठी विविध समित्यांच्या आयोजन करण्यात आले आहे.

Previous Post

गावांचा विकास हीच खरी सेवा – ना.गुलाबराव पाटील

Next Post

धुळे शहरात ‘गोपाला गोपला देवकी नंदन गोपाला’ चा गजर…!

रविंद्र महाजन

रविंद्र महाजन

Next Post
धुळे शहरात ‘गोपाला गोपला देवकी नंदन गोपाला’ चा गजर…!

धुळे शहरात 'गोपाला गोपला देवकी नंदन गोपाला' चा गजर...!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent News

महात्मा फुले यांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या समाजकंटकावर कारवाई करा !

महात्मा फुले यांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या समाजकंटकावर कारवाई करा !

February 10, 2026
धरणगावच्या गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूलचे स्नेहसंमेलन उत्साहात

धरणगावच्या गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूलचे स्नेहसंमेलन उत्साहात

February 2, 2026
नाथांच्या मूर्त्यांची विटंबना करणाऱ्याला कठोर शासन करा…

नाथांच्या मूर्त्यांची विटंबना करणाऱ्याला कठोर शासन करा…

February 2, 2026
धरणगाव येथील मरीमाता मंदिराच्या जिर्णोद्धार निमित्ताने महाआरतीसह भंडारा

धरणगाव येथील मरीमाता मंदिराच्या जिर्णोद्धार निमित्ताने महाआरतीसह भंडारा

February 1, 2026
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Call us: +1 234 JEG THEME

© 2025-26 Khandeshdoot Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

No Result
View All Result

© 2025-26 Khandeshdoot Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914