• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
khandeshdoot.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • धुळे-नंदुरबार
  • राजकारण
  • संपादकीय
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • नोकरी
    • ब्रेकिंग
    • राशी-भविष्य
    • शैक्षणिक
    • सामाजिक
  • Home Page Sample
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • धुळे-नंदुरबार
  • राजकारण
  • संपादकीय
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • नोकरी
    • ब्रेकिंग
    • राशी-भविष्य
    • शैक्षणिक
    • सामाजिक
  • Home Page Sample
No Result
View All Result
khandeshdoot.com
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

यावल येथील मंडळ अधिकारी अतुल बडगुजर यांचे निधन

आज धरणगाव येथे अंत्यसंस्कार

खान्देशदूत by खान्देशदूत
April 25, 2026
in जळगाव जिल्हा
0
यावल येथील मंडळ अधिकारी अतुल बडगुजर यांचे निधन
0
SHARES
5
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

​धरणगाव (प्रतिनिधी): येथील रहिवासी व सध्या भुसावळ येथे वास्तव्यास असलेले तसेच यावल येथे ‘मंडळ अधिकारी’ म्हणून कार्यरत असलेले अतुल यशवंतशेठ बडगुजर (वय ५२) यांचे आज शनिवार, दि. २५ एप्रिल २०२६ रोजी दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात परिवार आणि मोठा आप्तस्वकीय वर्ग आहे.

​अतुल बडगुजर हे महसूल विभागात कार्यरत असल्याने त्यांचा मोठा जनसंपर्क होता. त्यांच्या निधनाने बडगुजर समाज आणि धरणगाव परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

​आज अंत्ययात्रा

त्यांची अंत्ययात्रा आज शनिवार, दि. २५ एप्रिल रोजी सकाळी ११:३० वाजता त्यांच्या मूळ गावी धरणगाव येथील ‘बडगुजर गल्ली, धरणी चौक’ येथील निवासस्थानापासून निघणार आहे.

Previous Post

शिवसेनेचे ​धरणगाव उपशहरप्रमुख रवींद्र जाधव यांना मातृशोक

Next Post

मंगळग्रह दर्शनासाठी जाणाऱ्या महिलांनी सोबत दागिने व मौल्यवान वस्तू टाळाव्यात

खान्देशदूत

खान्देशदूत

Next Post
मंगळग्रह दर्शनासाठी जाणाऱ्या महिलांनी सोबत दागिने व मौल्यवान वस्तू टाळाव्यात

मंगळग्रह दर्शनासाठी जाणाऱ्या महिलांनी सोबत दागिने व मौल्यवान वस्तू टाळाव्यात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent News

​धरणगावात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन !

​धरणगावात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन !

July 18, 2026
धरणगावात ‘फेक जी-पे’ गँग सक्रिय; हेल्मेटधारी भामट्याचा व्यापाऱ्यांना गंडा !

धरणगावात ‘फेक जी-पे’ गँग सक्रिय; हेल्मेटधारी भामट्याचा व्यापाऱ्यांना गंडा !

July 18, 2026
मनीषा सुरेश पाटील यांचे निधन

मनीषा सुरेश पाटील यांचे निधन

July 15, 2026
धक्कादायक ! : पिंप्री बुद्रुक येथे स्वयंपाक करताना नागिणीचा दंश

धक्कादायक ! : पिंप्री बुद्रुक येथे स्वयंपाक करताना नागिणीचा दंश

July 15, 2026
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Call us: +1 234 JEG THEME

© 2025-26 Khandeshdoot Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

No Result
View All Result

© 2025-26 Khandeshdoot Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914