• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
khandeshdoot.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • धुळे-नंदुरबार
  • राजकारण
  • संपादकीय
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • नोकरी
    • ब्रेकिंग
    • राशी-भविष्य
    • शैक्षणिक
    • सामाजिक
  • Home Page Sample
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • धुळे-नंदुरबार
  • राजकारण
  • संपादकीय
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • नोकरी
    • ब्रेकिंग
    • राशी-भविष्य
    • शैक्षणिक
    • सामाजिक
  • Home Page Sample
No Result
View All Result
khandeshdoot.com
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

ना. रक्षा खडसे यांचा दोन दिवस जिल्ह्यात मुक्काम

मुक्ताईनगरसह जळगावात विविध कार्यक्रमांना उपस्थिती

खान्देशदूत by खान्देशदूत
February 21, 2026
in जळगाव जिल्हा
0
ना. रक्षा खडसे यांचा दोन दिवस जिल्ह्यात मुक्काम
0
SHARES
14
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

जळगाव, प्रतिनिधी – केंद्रीय राज्यमंत्री युवा कल्याण आणि क्रीडा ना. श्रीमती रक्षा निखिल खडसे दोन दिवस जळगाव जिल्ह्याचा दौऱ्यावर येत आहेत.

रविवारी (दि.22) सकाळी ८.३० वाजता त्यांचे छत्रपती संभाजी नगर विमानतळावरून जळगाव कडे प्रस्थान होणार असून दुपारी १ वाजता ना.रक्षाताई खडसे मुक्ताईनगर जळगाव येथे पोहोचणार आहेत. दुपारी १.३० ते रात्री ८.३० पर्यंत त्यांची स्थानिक कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहे. मुक्ताईनगर येथे त्यांचा मुक्काम असेल.

सोमवारी (दिनांक 23 ) सकाळी ९ वाजता त्या मुक्ताईनगर येथून जळगावकडे प्रस्थान करतील. सकाळी १० वाजता जळगाव येथे आगमन व १० ते ११ जिल्हा परिषदेत आयोजित स्वच्छ संकल्प पुरस्कार वितरण आणि सरपंच ट्रेनिंग कार्यक्रमाला उपस्थिती. त्यानंतर ११ ते १ जिल्हाधिकारी कार्यालय येथील दिशा मीटिंग ला उपस्थितीत राहतील. १ ते २ हा कालावधी राखीव असून २ वाजता त्यांचे जळगाव येथून प्रस्थान होवून दुपारी ३ वाजता त्यांचे मुक्ताईनगर येथे आगमन होईल. ४ ते ६ वाजेपर्यंत त्या मुक्ताईनगर येथे कार्यालयीन कामकाज बघतील आणि गाठीभेटी घेतील. त्याचप्रमाणे रात्री मुक्ताईनगर येथे मुक्काम करतील. या कालावधीत त्यांच्यासोबत अतुल महाजन, योगेश शिरोळे सोबत असतील.

Previous Post

महात्मा फुले यांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या समाजकंटकावर कारवाई करा !

Next Post

धरणगावात कर्जबाजारी शेतकऱ्याची मृत्यूशी झुंज अपयशी !

खान्देशदूत

खान्देशदूत

Next Post
धरणगावात कर्जबाजारी शेतकऱ्याची मृत्यूशी झुंज अपयशी !

धरणगावात कर्जबाजारी शेतकऱ्याची मृत्यूशी झुंज अपयशी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent News

धरणगाव तालुक्यात तात्काळ दुष्काळ जाहीर करा…!

धरणगाव तालुक्यात तात्काळ दुष्काळ जाहीर करा…!

September 4, 2026
धुळे शहराला एशियन शॉर्ट ट्रॅक ट्रॉफीमध्ये सुवर्णपदक

धुळे शहराला एशियन शॉर्ट ट्रॅक ट्रॉफीमध्ये सुवर्णपदक

August 28, 2026
जळगावच्या औद्योगिक विकासाला ‘बुस्टर डोस’

जळगावच्या औद्योगिक विकासाला ‘बुस्टर डोस’

August 25, 2026
धरणगाव महाविद्यालयाचे कर्मचारी संजय तोडेंचा गौरव

धरणगाव महाविद्यालयाचे कर्मचारी संजय तोडेंचा गौरव

August 22, 2026
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Call us: +1 234 JEG THEME

© 2025-26 Khandeshdoot Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

No Result
View All Result

© 2025-26 Khandeshdoot Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914