• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
khandeshdoot.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • धुळे-नंदुरबार
  • राजकारण
  • संपादकीय
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • नोकरी
    • ब्रेकिंग
    • राशी-भविष्य
    • शैक्षणिक
    • सामाजिक
  • Home Page Sample
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • धुळे-नंदुरबार
  • राजकारण
  • संपादकीय
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • नोकरी
    • ब्रेकिंग
    • राशी-भविष्य
    • शैक्षणिक
    • सामाजिक
  • Home Page Sample
No Result
View All Result
khandeshdoot.com
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

धरणगावच्या गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूलचे स्नेहसंमेलन उत्साहात

आदिवासी विकास विभागाच्या प्रदेशाध्यक्षा रिटा पाटील यांची प्रमुख उपस्थिती

खान्देशदूत by खान्देशदूत
February 2, 2026
in महाराष्ट्र
0
धरणगावच्या गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूलचे स्नेहसंमेलन उत्साहात
0
SHARES
49
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव, प्रतिनिधी – येथील गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन बालकवी ठोंबरे शाळेच्या प्रशस्त पटांगणावर उत्साहात पार पडले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नाशिक येथील आदिवासी विकास विभागाच्या प्रदेशाध्यक्षा रिटा पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून धरणगावच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा लीलाताई चौधरी, पोलिस उपनिरीक्षक सुनील पवार, तरडी येथील कृष्णाई माऊली आश्रम स्कूलचे सेक्रेटरी उदय पाटील, बालकवी ठोंबरे शाळेचे सेक्रेटरी ललित उपासनी, गुलाबराव पाटील, मंदाकिनीताई पाटील, शाळेचे चेअरमन आनंदराव पवार, व्हाईस चेअरमन मालतीताई पवार, सेक्रेटरी नितीन पवार, प्रिन्सिपल वैशाली पवार, पारोळा भाजपाचे तालुकाध्यक्ष अतुल पवार , रूपाली पवार आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थ्यांच्या आकर्षक वेलकम डान्सने झाली. त्यानंतर अतिथींचे स्वागत व विशेष बक्षीस वितरण करण्यात आले. दीपप्रज्वलनानंतर सांस्कृतिक कार्यक्रमाला सुरुवात झाली.

या वर्षी स्नेहसंमेलनाची थीम ‘महोत्सव’ अशी ठेवण्यात आली होती. नर्सरी ते इयत्ता आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी विविध सणांवर आधारित सुंदर, रंगतदार नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अग्निहोत्री मॅडम व सचिन पाटील यांनी केले.

स्नेहसंमेलन यशस्वी होण्यासाठी शाळेचे संपूर्ण व्यवस्थापन, चैताली पवार, कृष्णा पवार, अंकित पवार, सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.

Previous Post

नाथांच्या मूर्त्यांची विटंबना करणाऱ्याला कठोर शासन करा…

Next Post

महात्मा फुले यांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या समाजकंटकावर कारवाई करा !

खान्देशदूत

खान्देशदूत

Next Post
महात्मा फुले यांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या समाजकंटकावर कारवाई करा !

महात्मा फुले यांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या समाजकंटकावर कारवाई करा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent News

​धरणगावात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन !

​धरणगावात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन !

July 18, 2026
धरणगावात ‘फेक जी-पे’ गँग सक्रिय; हेल्मेटधारी भामट्याचा व्यापाऱ्यांना गंडा !

धरणगावात ‘फेक जी-पे’ गँग सक्रिय; हेल्मेटधारी भामट्याचा व्यापाऱ्यांना गंडा !

July 18, 2026
मनीषा सुरेश पाटील यांचे निधन

मनीषा सुरेश पाटील यांचे निधन

July 15, 2026
धक्कादायक ! : पिंप्री बुद्रुक येथे स्वयंपाक करताना नागिणीचा दंश

धक्कादायक ! : पिंप्री बुद्रुक येथे स्वयंपाक करताना नागिणीचा दंश

July 15, 2026
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Call us: +1 234 JEG THEME

© 2025-26 Khandeshdoot Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

No Result
View All Result

© 2025-26 Khandeshdoot Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914