• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
khandeshdoot.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • धुळे-नंदुरबार
  • राजकारण
  • संपादकीय
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • नोकरी
    • ब्रेकिंग
    • राशी-भविष्य
    • शैक्षणिक
    • सामाजिक
  • Home Page Sample
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • धुळे-नंदुरबार
  • राजकारण
  • संपादकीय
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • नोकरी
    • ब्रेकिंग
    • राशी-भविष्य
    • शैक्षणिक
    • सामाजिक
  • Home Page Sample
No Result
View All Result
khandeshdoot.com
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

मनीषा सुरेश पाटील यांचे निधन

गुरूवारी होणार अंत्यसंस्कार

खान्देशदूत by खान्देशदूत
July 15, 2026
in जळगाव जिल्हा
0
मनीषा सुरेश पाटील यांचे निधन
0
SHARES
13
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

वराड, ता.धरणगाव, वार्ताहर – धरणगाव तालुक्यातील पिंप्री बुद्रुक येथील प्रगतिशील शेतकरी शांताराम कौतिक पाटील यांच्या सून आणि सुरेश शांताराम पाटील यांच्या पत्नी सौ. मनीषा सुरेश पाटील यांचे आज बुधवारी अकस्मात निधन झाले आहे.

त्यांच्या या अचानक जाण्याने संपूर्ण परिसरात आणि पाटील कुटुंबावर शोककळा पसरली आहे. ​त्या अत्यंत मनमिळावू आणि सुस्वभावी होत्या. त्यांच्या पश्चात पती, सासरे आणि मोठा आप्तपरिवार आहे.

​उद्या अंत्ययात्रा

सौ. मनीषा सुरेश पाटील यांची अंत्ययात्रा उद्या दि. १६, गुरुवारी सकाळी ठीक ११:०० वाजता त्यांच्या पिंप्री बुद्रुक येथील राहत्या घरापासून निघणार असून स्थानिक स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.

Previous Post

धक्कादायक ! : पिंप्री बुद्रुक येथे स्वयंपाक करताना नागिणीचा दंश

Next Post

धरणगावात ‘फेक जी-पे’ गँग सक्रिय; हेल्मेटधारी भामट्याचा व्यापाऱ्यांना गंडा !

खान्देशदूत

खान्देशदूत

Next Post
धरणगावात ‘फेक जी-पे’ गँग सक्रिय; हेल्मेटधारी भामट्याचा व्यापाऱ्यांना गंडा !

धरणगावात ‘फेक जी-पे’ गँग सक्रिय; हेल्मेटधारी भामट्याचा व्यापाऱ्यांना गंडा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent News

धरणगाव तालुक्यात तात्काळ दुष्काळ जाहीर करा…!

धरणगाव तालुक्यात तात्काळ दुष्काळ जाहीर करा…!

September 4, 2026
धुळे शहराला एशियन शॉर्ट ट्रॅक ट्रॉफीमध्ये सुवर्णपदक

धुळे शहराला एशियन शॉर्ट ट्रॅक ट्रॉफीमध्ये सुवर्णपदक

August 28, 2026
जळगावच्या औद्योगिक विकासाला ‘बुस्टर डोस’

जळगावच्या औद्योगिक विकासाला ‘बुस्टर डोस’

August 25, 2026
धरणगाव महाविद्यालयाचे कर्मचारी संजय तोडेंचा गौरव

धरणगाव महाविद्यालयाचे कर्मचारी संजय तोडेंचा गौरव

August 22, 2026
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Call us: +1 234 JEG THEME

© 2025-26 Khandeshdoot Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

No Result
View All Result

© 2025-26 Khandeshdoot Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914