• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
khandeshdoot.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • धुळे-नंदुरबार
  • राजकारण
  • संपादकीय
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • नोकरी
    • ब्रेकिंग
    • राशी-भविष्य
    • शैक्षणिक
    • सामाजिक
  • Home Page Sample
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • धुळे-नंदुरबार
  • राजकारण
  • संपादकीय
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • नोकरी
    • ब्रेकिंग
    • राशी-भविष्य
    • शैक्षणिक
    • सामाजिक
  • Home Page Sample
No Result
View All Result
khandeshdoot.com
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

गुणवंतांचे यश इतरांसाठी प्रेरणादायी – लिलाताई चौधरी

धरणगावच्या नगराध्यक्षांनी केला यशवंत तरूणांचा गौरव

रविंद्र महाजन by रविंद्र महाजन
January 18, 2026
in जळगाव जिल्हा
0
गुणवंतांचे यश इतरांसाठी प्रेरणादायी – लिलाताई चौधरी
0
SHARES
200
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव, प्रतिनिधी – तालुका व शहरातील निलेश चौधरी, कल्पेश महाजन, कल्पेश पाटील यांनी स्पर्धा परीक्षेत यश संपादन केल्याबद्दल लोकनियुक्त नगराध्यक्ष लिलाबाई चौधरी यांनी तिन्ही यशवंतांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, SSC,GD मार्फत धरणगाव शहरातील निलेश चौधरी (CRPF – धरणगाव), कल्पेश महाजन (CISF – धानोरे), कल्पेश पाटील (BSF – आनोरे) यांची भारतीय सैन्य दलात विविध जागेवर निवड झाली. त्यांच्या या यशाबद्दल धरणगाव नगरीच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा लीलाताई सुरेश चौधरी आणि नगरपरिषदेचे गटनेते निलेश सुरेश चौधरी यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. याप्रसंगी लिलाताई यांनी यशस्वी विद्यार्थांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्यात. तुमचं यश इतरांसाठी प्रेरणादायी ठरेल असे प्रतिपादन याप्रसंगी लिलाताई यांनी केले. या सत्कार सोहळ्याप्रसंगी स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे लक्ष्मण पाटील सर यांच्यासह उमेश चौधरी, राकेश चौधरी, अरविंद चौधरी, मनोज चौधरी, गोपाल चौधरी, गणेश चौधरी, जयेश चौधरी, कल्पेश महाजन, महेश पाटील, भोजराज चौधरी, आकाश धनगर आदी मान्यवर उपस्थित होते. तिन्ही यशवंत विद्यार्थांना शहर व तालुक्यातील अनेक नागरिकांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Previous Post

धरणगावात पुन्हा राजकीय एकजुटीचे दर्शन : उपनगराध्यक्षपदी सुरेखाताई महाजन बिनविरोध 

Next Post

तळई येथे दिमाखात साजरा झाला ऐतिहासिक व आदर्श संयुक्त जयंती महोत्सव

रविंद्र महाजन

रविंद्र महाजन

Next Post
तळई येथे दिमाखात साजरा झाला ऐतिहासिक व आदर्श संयुक्त जयंती महोत्सव

तळई येथे दिमाखात साजरा झाला ऐतिहासिक व आदर्श संयुक्त जयंती महोत्सव

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent News

महात्मा फुले यांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या समाजकंटकावर कारवाई करा !

महात्मा फुले यांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या समाजकंटकावर कारवाई करा !

February 10, 2026
धरणगावच्या गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूलचे स्नेहसंमेलन उत्साहात

धरणगावच्या गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूलचे स्नेहसंमेलन उत्साहात

February 2, 2026
नाथांच्या मूर्त्यांची विटंबना करणाऱ्याला कठोर शासन करा…

नाथांच्या मूर्त्यांची विटंबना करणाऱ्याला कठोर शासन करा…

February 2, 2026
धरणगाव येथील मरीमाता मंदिराच्या जिर्णोद्धार निमित्ताने महाआरतीसह भंडारा

धरणगाव येथील मरीमाता मंदिराच्या जिर्णोद्धार निमित्ताने महाआरतीसह भंडारा

February 1, 2026
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Call us: +1 234 JEG THEME

© 2025-26 Khandeshdoot Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

No Result
View All Result

© 2025-26 Khandeshdoot Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914